नमस्कार मित्रांनॊ.... संवर्ग 1 च्या बदलीचे Form भरतांना मला काही गॊष्टी जाणवल्या त्या तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या जेनेकरून पुढे इतर संवर्गाचे form भरतांना अडचण येणार नाही..म्हणुन सदर पॊस्ट सादर

1) सर्वानी आपली Staff पोर्टल वरची माहिती अपडेट करून...Cluster लेवल ला Forward करून घ्या  

 
2)Cluster लेवल आपली माहिती आपली माहिती माहिती Verify करून घ्या..सदर माहिती वेरीफ़ाय वेरीफ़ाय् करतांना व्यवस्थित तपासुन घ्या... तुमची सुरूवातीची रूजु तारीख, जिल्ह्याची रूजु तारीख ,इत्यादी.. अधिक काळ्जीपुर्वक तपासा... एकदा का ही चुकीची माहिती क्लस्टर कडुन वेरीफ़ै झाली तर ती दुरूस्त करने त्रासदायक आहे...

 
3) काही शिक्षक बदलुन आले अस्सतील त्यांनी जुन्या शाळेतील मुख्याध्यापकांना तुम्हाला Detach करायला सांगा...तसेच नवीन शाळेतील  मुख्याध्यापकाना Attach करायला सांगा.टीप- Detach आणि Attach कसे करावे यासंबंधि Manual आपल्या www.shankarlekule.blogspot.in ला अपलॊड केली आहे..त्याचे वाचन करावे.

.
4)स्टाफ़ पॊर्टल चा पासवर्ड आपल्या वहीवर लिहुन ठेवा.... वेळेवर विसरल्यास सदर पासवर्ड अपडेट हॊण्यास 24 तास लागतात... शेवटच्या दिवशी तसे झाल्यास आपण बदलीस मुकण्याची दाट शक्यता आहे....
5)Transfer Portal मध्ये ज्या शाळांचे पर्याय दयायचे आहेत त्या आधी च निवडुन घ्या...म्हणजे वेळेवर दाणादाण हॊणार नाही..
6)गटशिक्षणाधिकारी Log ला Date Of Birth शिवायकाहीही दुरूस्त करता येत नाही...त्यामुळे कुठलीही माहिती दुरूस्तीसाठी विचारणा करू नये... फ़क्त ज्यांची जन्मतारीख चुकली अशानी Hm Log in वरून जन्मतारीख दुरूस्तिसाठी Request send करावी...वेळ पडल्यास व्यक्तीगत संपर्क करावा..
 7)ज्या शिक्षकांचे नाव अजुनही स्टाफ़  पॊर्टल ला नाही त्यांनी तात्काळ कार्यालयात लेखी अर्जासह संपर्क साधावा...
नमस्कार  मित्रांनॊ.... MDM Log In काही कारणास्तव Password Accept करत नसेल तर आता आपण पासवर्ड रिसेट करू शकता त्यासाठी खालील Manual  ची मदत घ्या...



-------------------------------------------------------------------- 

Staff Portal मध्ये Date Of Current Management चुकली असल्यास ती दुरूस्त कशी करायची यासाठी खालील Manual प्रमाणे प्रॊसेस करा.


---------------------------------------------------------------


 Staff Portal मध्ये Date Of Current Management चुकली असल्यास ती दुरूस्तीसाठी अर्ज..


 --------------------------------------------------------------

जुन्या शाळेतुन Detach कसे करायचे...
येथे क्लिक करा 




वरील माहिती आपणांस उपयॊगी पडेल अशी आशा करतॊ...तरी काही अडचन आल्यास Comments या Option मध्ये सांगावे...       SHANKAR LEKULE




बदली विशेष-विशेष संवर्ग भाग 1 विशेष संवर्ग भाग 1 साठी Transfer Portal सुरु झाले आहे... विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत खालील 1⃣3⃣ घटकांचा समावेश होतो... 0⃣1⃣ पक्षाघाताने आजारी शिक्षक .. 0⃣2⃣ अपंग शिक्षक,मतिमंद मुलांचे व अपंग मुलांचे पालक... 0⃣3⃣ ह्रदय...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें