श्रेणीनिहाय निकाल
⍐ भाषा श्रेणी ⍗
सर्व मुलांच्या भाषा विषयांच्या गुणांची बेरीज×100
-----------–----–-----------------------------------
पट × चाचणीचे कमाल गुण
⍐ गणित श्रेणी ⍗
सर्व मुलांच्या गणित विषयांच्या गुणाची बेरीज×100
--------------------------------------------------------
पट × चाचणीचे कमाल गुण
⍐ वर्गाची श्रेणी ⍗
सर्व मुलांच्या भाषा व गणित विषयाची गुणांची बेरीज ×100
-----------------------------------------------------------------
पट×चाचणीचे कमाल गुण
*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकलित मूल्यमापन परीक्षा सत्र - 2*
*भाषा व गणित श्रेणी तक्ता*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖*81 ते 100 टक्के - 'अ' श्रेणी*
*61 ते 80 टक्के - 'ब' श्रेणी*
*41 ते 60 टक्के - 'क' श्रेणी*
*01 ते 40 टक्के - 'ड' श्रेणी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संकलित मुल्यमापन 2 श्रेणी तक्ता*
*इ. १ ली २ री*
➖➖➖➖➖➖
*अ —25 ते 30 गूण*
*ब — 19 ते 24 गुण*
*क — 13 ते 18 गुण*
*ड — 1 ते 12 गुण*
*इयता ३ री व ४ थी*
➖➖➖➖➖➖➖
*अ — 33 ते 40 गुण*
*ब — 25 ते 32 .गुण*
*क — 17 ते 24 गुण*
*ड — 1 ते 16 गुण*
*इयत्ता ५ वी व ६ वी*
➖➖➖➖➖➖➖
*अ — 41 ते 50 गुण*
*ब - 31 ते 40 गुण*
*क — 21 ते 30 गुण*
*ड — 1 ते 20 गुण*
*इयत्ता ७ वी व ८ वी*
➖➖➖➖➖➖➖➖
*अ — 49 ते 60 गुण*
*ब — 37 ते 48 गुण*
*क — 25 ते 36 गुण*
*ड — 1 ते 24 गुण*
*वरीलप्रमाणे श्रेणी विभागणी करायची आहे*
⇔ प्रगत /अप्रगत मुले ⇔
22 जून २०१५ च्या शासन निर्णयाचा आधार घेऊन .अप्रगत विद्यार्थी - जो मुलगा" क ड " श्रेणीत आलाय म्हणजे त्यास 60% पेक्षा कमी गुण मिळालेत तसेच प्रगतचे २५ निकषात १२५ पैकि ८० पेक्षा कमी गुण असलेला विध्यार्थी
प्रगत विद्यार्थी - जो विध्यार्थी "अ ब " श्रेणीत उतीर्ण झालाय म्हणजे त्यास 60 % पेक्षा
जास्त गुण मिळालेत व प्रगतच्या २५ निकषात १२५ पैकी ८० व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेत असा विद्यार्थी.
प्रगत व अप्रगत विध्यार्थी या साठीची वरील निश्चिती 100 % लागू पडेलच हे सांगता येणार नाही .
याबद्दल चे परिपत्रक DOWNLOAD करा
ढोबळमानाने व्याख्या गृहीत धरावी
त्याबद्दल दिलगिरी... .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें