🔰  *पायाभूत चाचणी*
*माहे सप्टेंबर 2017*🔰
👇🏻 *UPDATES*👇🏻
     _पायाभूत चाचणी घेण्यात आली त्यात प्रश्न प्रकारावर निकाल आधारित असल्यामुळे_
👉🏻 *कोणता विद्यार्थी प्रगत*
👉🏻 *कोणता विध्यार्थी अप्रगत*
हे शोधणे अवघड झाले होते 
परंतु 
त्यानंतर शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थाचे गुण *Student portal* वर भरले.
त्यानंतर लगेच कळत आहे.
🏡 *एका वर्गात...* 
👉🏻 *किती विध्यार्थी प्रगत*
👉🏻 *किती विध्यार्थी अप्रगत*
👉🏻 *किती विध्यार्थी गैरहजर*
तसेच
👉🏻A श्रेणी
👉🏻B श्रेणी
👉🏻C श्रेणी 
या श्रेणीत
किती विध्यार्थी पास झाले हे सहज समजत आहे
ते कसे पहायचे
*ते आपणांस खालील लिंक वर सहज समजेल असे व्हिडिओ तयार केले आहेत*
👇🏻👇🏻👇🏻👇

                                 CLICK

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें